शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

अनुपमा पाटे यांना ‘मेडल आॅफ मेरिट’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:23 AM

नारायणगाव : येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका अनुपमा पाटे यांना स्काऊट व गाईड विभागामध्ये ...

नारायणगाव : येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका अनुपमा पाटे यांना स्काऊट व गाईड विभागामध्ये सातत्याने वीस वर्षे दीर्घ सेवा करून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विशेष कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड यांच्या वतीने नुकताच ‘मेडल ऑफ मेरिट’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी दिली.

पुणे येथे आयोजिलेल्या या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्य मुख्य गाईड आयुक्त शकुंतला झगडे, पुणे जिल्हाध्यक्ष दिगंबर देशमुख, जिल्हा आयुक्त सुधाकर तांबे, जिल्हा संघटक हिरवाळे, तसेच राज्यातील स्काऊट व गाईडचे मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी अनुपमा पाटे यांचे विशेष अभिनंदन केले.आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडन आणि जपान येथे झालेल्या जांबोरी शिबिरात त्यांनी भारताचे, तसेच राष्ट्रीय पातळीवर दिल्ली, हरिद्वार, कोलकत्ता येथे झालेल्या जांबोरी शिबिरात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. 

टॅग्स :Puneपुणे