शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Anti Corruption Action: बारामतीत ३० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 18:09 IST

पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतक्रारदारांच्या गुन्ह्याचे चार्जशीट त्यांच्या बाजूने पाठवण्यासाठी केली पैशाची मागणी

बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजाराची लाच स्वीकारताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने रविवारी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिपान अभिमान माळी (वय ५६) असे कारवाई केलेल्या लाचखोर पोलीस अधिका-याचे नाव आहे. ते बारामती शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. या प्रकरणी एका ४२ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या गुन्ह्याचे चार्जशीट त्यांच्या बाजूने पाठवण्यासाठी माळी यांनी तक्रारदाराकडे ४० हजाराची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार रविवारी ३० हजाराची लाच स्वीकारतांना माळी यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलीस निरीक्षक भारत साळुंके, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, भूषण ठाकुर,चंद्रकांत कदम आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग