शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; तीन वाहनांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:59 IST

मुंबई - बंगळुरु महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ घडणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच

धायरी : मुंबई - बंगळुरु महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ घडणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ विचित्र अपघात घडला. यामध्ये तीन वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने ह्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने निघालेला छोटा टेम्पोने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून आलेल्या कारची टेम्पोला धडक बसली. दरम्यान कारच्या पाठीमागे असणाऱ्या मोठ्या टेम्पोने कारला धडक दिली. दोन्ही टेम्पोच्यामध्ये अडकलेल्या कारचे मात्र या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ह्यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने थोड्या वेळाकरिता वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :DhayariधायरीAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिस