शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 11:43 IST

रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 18 ते 20 जणांवर गुन्हे दाखल

पुणे: पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 18 ते 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वर्चस्ववादातून दोन गटात तुफान राडा  झाला. त्यावेळी सराईत गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामध्ये 14 दुचाकी, 4 चारचाकी आणि एका तीनचाकी वाहनाचा समावेश आहे. दोन गटांमध्ये झालेल्या राड्यामध्ये लोखंडी हत्याराने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

टॅग्स :Puneपुणेchatushrungi policeचतु:श्रृंगी पोलीसCrime Newsगुन्हेगारीcarकारbikeबाईक