शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

दीड वर्षांपूर्वीच्या ब्रेकअपचा राग, तरुणाने एक्स गर्लफ्रेंडचा गळा दाबून केले शस्त्राने वार

By प्रकाश गायकर | Updated: May 29, 2024 18:25 IST

मागील दीड वर्षांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाने तरुणीला आडबाजूला नेऊन तिच्या गळ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करत तिचा खून करण्याचा प्रयत्न केला...

पिंपरी : गर्लफ्रेंडचा एक्स बॉयफ्रेंड तिला भेटायला आल्यानंतर त्याच्या अंगावर कार घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची पिंपरी येथील घटना ताजी असतानाच रावेत मधून आणखी एक घटना समोर आली आहे. मागील दीड वर्षांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाने तरुणीला आडबाजूला नेऊन तिच्या गळ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करत तिचा खून करण्याचा प्रयत्न केला.

आसिफ मोहम्मद शेख (वय २४, रा. किवळे) याला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जखमी १९ वर्षीय तरुणीने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने आरोपी शेख याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध मागील दीड वर्षांपूर्वी पूर्णपणे तोडले होते. त्याचा राग शेख याच्या मनात होता. सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तरुणी कामावरून घरी जात होती. त्यावेळी शेख याने तिला किवळे येथील एका मोकळ्या जागेत नेले.

मोकळ्या जागेत नेऊन तरुणीला मारहाण केली. तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तरुणीचा गळा दाबून धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. रावेत पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडravetरावेत