शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

...अन रस्ता झाला माेकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 3:55 PM

लाेकमतच्या वृत्ताची दखल घेत वाकडेवाडी येथील बजाज शाेरुम समाेरी रस्त्यावर वाहने लावण्यास मज्जाव करण्यात अाला अाहे.

पुणे :  पुण्यातील वाकडेवाडी भागातील बजाज शाेरुम समाेरील रस्त्यावर नाे पार्किंगची पाटी असतानाही त्या पाटीच्या खालीच सर्रास वाहने लावली जात हाेती. त्याबाबतची बातमी मंगळवारी लाेकमतने प्रसिद्ध केली हाेती. त्या बातमीची दखल घेत अाता या ठिकाणी वाहने लावण्यात प्रतिबंध करण्यात अाला असून दाेन बॅरिगेट्स ठेवून वाहन न लावण्याच्या सूचना करण्यात अाल्या अाहेत.         वाकडेवाडी भागामध्ये पदपथ व रस्त्याची मांडणी नव्याने करण्यात अाली अाहे. या भागात असणाऱ्या बजाज शाेरुम समाेरील सर्विस रस्त्यावर सर्रास वाहने लावली जात हाेती. या ठिकाणी नाे पार्किंगची पाटी लावली असतानाही त्या खालीच वाहने राजराेसपणे लावण्यात येत हाेती. वाहतूक पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याने या ठिकाणी अघाेषित पार्किंग झाली हाेती. सर्विस राेड बराेबरच पदपथावरही माेठ्याप्रमाणावर वाहने लावण्यात येत हाेती. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागत हाेते. येथील रस्ता हा जुना मुंबई-पुणे हायवे असल्याने या ठिकाणी वाहने वेगात जात असतात. अशातच एखाद्या वाहनाची पादचाऱ्यांना धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. तसेच या ठिकाणावरुन जाणाऱ्या वाहनांनाही या अघाेषित पार्किंगमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. याबाबतचे वृत्त लाेकमतने नाे पार्किगच्या बाेर्डखालीच पार्किंग या शिर्षकाखाली प्रसिद्ध केले हाेते. या वृत्ताची दखल घेत येथील वाहने अाता हटविण्यात अाली अाहेत. 

    दरम्यान, बजाज शाेरुम समाेरील वाहने हटवली असली तरी शाेरुमच्या शेजारील पदपथावरील वाहने तशीच अाहेत. त्यामुळे त्यांच्यावर कधी कारवाई हाेणार असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. 

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंगtraffic policeवाहतूक पोलीसnewsबातम्या