शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

...अन् शिवजयंतीची ज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 19:48 IST

महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण हे कधीही न फिटणारे आहेत.

पुणे: पुणे-आळंदी मार्गावरून शिवजयंती निमित्त काही शिवप्रेमी तरुण रस्त्यावरुन शिवज्योत घेवून धावत होते. त्याचवेळी छत्रपती संभाजी मालिकेत संभाजीराजांची भूमिका साकारत असलेले अभिनेते  डॉ. अमोल कोल्हे तिथून जात होते. त्यांनी हे चित्र पाहताच आपली गाडी थांबवत गाडीमधून उतरले. ते काहीवेळ ज्योत घेवून तरुणांसोबत धावले. आणि पुन्हा आपल्या पुढील कामासाठी निघून गेले.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे-आळंदी मार्गावरून काही तरुण तिथीनुसार साजरी होत असलेल्या शिवजयंतीनिमित्त शिवज्योत घेवून शिवप्रेमी तरुण जात होते.त्याचवेळी डॉ. कोल्हे हे आपल्या नियोजित कामासाठी तिथून जात होते. त्यावेळी त्यांनी हे दृश्य पाहिले. आणि गाडी थांबवत ज्योत स्वत:कडे घेत काही अंतर धावले.  ....................महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण हे कधीही न फिटणारे आहेत. या महाराष्ट्राच्या मातीला महाराजांनी शिकवलेला अभिमान आणि स्वबळावर विश्वास यांवर आधुनिक महाराष्ट्र आजही उभा आहे. माझ्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: नमन करतो. - डॉ अमोल कोल्हे.

  

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज