शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

"अजितदादा, बऱ्याच दिवसांनी तुम्ही योग्य जागी आलात, पण..."; अमित शाहांचा स्टेजवरून 'सिक्सर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 14:32 IST

अजित पवारांनी बसल्या जागी जोडले हात; फडणवीसही खळखळून हसले

Amit Shah Ajit Pawar Pune: केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा रविवारी (आज) पुणे दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या CRCS पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी देशभरातील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठकही झाली. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेदेखील या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमित शाह यांनी अजित पवार यांच्याबद्दल एक मजेशीर विधान केले.

अमित शाह जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी उपस्थित मान्यवरांचे नाव घेऊन स्वागत केले. त्यानंतर भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी अजितदादांचा उल्लेख केला. शाह म्हणाले, "अजितदादा उपमुख्यमंत्री बनल्यावर प्रथमच आले आहेत आणि मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित आहे. मी अजितदादांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, तुम्ही बऱ्याच काळानंतर अखेर योग्य जागी बसलेला आहात. हीच जागा तुमच्यासाठी योग्य होती, पण तुम्ही यायला बराच उशीर केलात."

अमित शाह यांच्या या वाक्यावर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि इतर उपस्थित लोक खळखळून हसले. तर अजितदादांनी थेट मंचावरून हात जोडून अमितभाईंचे अभिवादन स्वीकारले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAjit Pawarअजित पवारPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस