शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ‘फुल्ल’; तरीही पुणेकरांच्या माथी एक दिवसाची पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 21:46 IST

ऐन पावसाळ्यात पाणी कपात मारली जाणार..

ठळक मुद्दे महापालिकेकडून कपातीचे नियोजन

पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ‘फुल्ल’ झालेली असतानाच पुणेकरांच्या माथी मात्र ऐन पावसाळ्यात पाणी कपात मारली जाणार आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला असून पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात आठवड्यातून एक दिवस पाणी सोडले जाणार नाही. या निर्णयामुळे सिंहगड रस्त्याचा बहुतांश भाग, सहकारनगर, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, कात्रज गाव, पद्मावतीनगर, आंबेगावासह (खु) परिसरातील पाणी पुरवठा बाधित होणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून वडगाव जलशुध्दीकरण प्रकल्पांतर्गत पाणीकपात केली जात आहे. याबाबत रहिवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गणेशोत्सवात या भागांतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न पालिकेने केला होता. पुन्हा जुन्या वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील महिना-सव्वामहिना अशा प्रकारे पाणी पुरविले जाईल. त्यानंतर तो पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले. खडकवासला धरण साखळीतील धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणेकरांना रोज पुरेशा दाबाने पाणी मिळण्याची आशा आहे.=====या परिसरांमधील पाणी पुरवठ्यासाठी 1 कोटी 30 लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या टाक्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.  येत्या 1 ऑक्टोबरपासून या पाणीपुवठा सुरळीत होईल, असे पावसकर यांनी सांगितल 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका