शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: आळेफाटा पोलिसांच्या हातावर दिली तुरी; पॉस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 12:34 IST

आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतरही आरोपी सापडला नाही. त्यामुळे जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे....

आळेफाटा (पुणे) : पोस्को कायद्याअंतर्गत पोलीस कोठडीत असणाऱ्या आरोपीला आळेफाटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जुन्नर सबजेलमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असताना जुन्नर शहरातील परदेशपुरा जवळ आरोपीने वाहनाचा दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेत हातकडीसह पळ काढल्याचा प्रकार २६ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास घडला. आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतरही आरोपी सापडला नाही. त्यामुळे जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अजय तानाजी मुठे (वय २२) रा. कोतूळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. आळेफाटा पोलीस ठाण्यातील अमलदार भुजंग नारायण सुकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ जानेवारी रोजी  अमलदार भुजंग सुकाळे, होमगार्ड कबीर सय्यद आळेफाटा पोलीस ठाण्यात  पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर ७१६/२०२३ मधील पोलीस कोठडीमध्ये असणारा आरोपी अजय तानाजी मुठे याला पोलीस वाहनाने जुन्नर  सबजेलमध्ये जमा करण्यासाठी नेत असताना जुन्नर शहरातील परदेश पुरा येथे नऊ वाजेच्या सुमारस आरोपीने वाहनाचा उजव्या बाजूचा दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतरही आरोपी सापडला नाही. त्यानंतर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस