शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीच्या जमान्यात त्याने दाखवलेल्या माणुसकीने वाचला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 16:29 IST

अपघात झाल्यावर जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करायचे सोडून त्याला बघत गर्दी करून सेल्फी घेणाऱ्यांमध्ये सामील न होता एकाचा प्राण वाचवणाऱ्या आकाश दत्त या तरुणाचे पुणे पोलिसांनी खास कौतुक केले आहे. 

पुणे :अपघात झाल्यावर जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करायचे सोडून त्याला बघत गर्दी करून सेल्फी घेणाऱ्यांमध्ये सामील न होता एकाचा प्राण वाचवणाऱ्या आकाश दत्त या तरुणाचे पुणे पोलिसांनी खास कौतुक केले आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी आकाश हे कामावरून रात्री तीन वाजता जात तसं त्यांना वाघोली रस्त्यावर एक घोळका दिसला. तिथे काही दुर्घटना तर घडली असावी या शंकेने त्यांनी गाडी थांबवली. घोळक्यात शिरून बघितले असता तिथे त्यांना संगणक अभियंता राघव प्रताप सिंग जखमी झालेले दिसले. दुर्दैवाने तिथे थांबलेल्या कोणीही सिंग यांना  रुग्णालयात नेण्याची तयारी दाखवली नव्हती.  तोवर त्यांचा रक्तस्त्राव सुरूच होता. आकाश यांनी त्यावेळी काही गाड्याही थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही थांबले नाही. अखेर मार्केट यार्डला भाजी घेऊन जाणारा टेम्पो थांबला आणि त्यातून त्यांनी जखमी सिंग यांना रुग्णालयात दाखल केले.सुदैवाने वेळेत दाखल केल्याने अनर्थ टळला आणि त्यांचे प्राण वाचले. 

त्यांच्या याच कामाबद्दलचे कौतुक म्ह्णून पुणे पोलीस दलाचे आयुक्त डॉ के वेंकटेशम, सह आयुक्त रवींद्र शिसवे, वाहतूक विभागाचे पोलीस उपयुक्त पंकज देखमुख आणि राघव प्रताप सिंगयांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAccidentअपघात