शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट मागताना गाड्या भरून कार्यकर्ते कुठून येतात : अजित पवारांची गुगली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:58 IST

अजित पवार त्यांच्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियोजन बैठकीत त्यांची गुगली टाकत स्वपक्षीयांनाच क्लिनबोल्ड केल्याचे मंगळवारी बघायला मिळाले.  

ठळक मुद्देआपली सोय आपणच करावी, पक्ष काहीही करणार नाही : अजित पवार १० जूनच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनात छगन भुजबळ होणार सहभागी

पुणे : अजित पवार त्यांच्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियोजन बैठकीत त्यांची गुगली टाकत स्वपक्षीयांनाच क्लिनबोल्ड केल्याचे मंगळवारी बघायला मिळाले.  येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आणि पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची सांगता पुण्यात एकत्रित केली जाणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे सर्व नेते उपस्थित असणार आहेत.याच कार्यक्रमात नुकतेच जामीनावर बाहेर आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळही आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे. यासंबंधीची नियोजन बैठक पुण्यात पार पडली.

  या कार्यक्रमासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येणार आहेत. त्यांची सोय पक्षातर्फे केली जाणार की वैयक्तिक करायची या मुद्द्यावर पवार यांनी आपली सोय आपणच करायची आहे, पक्ष काहीही करणार नाही अशा शब्दात उत्तर दिले. इतकेच नव्हे तर निवडणुकीत तिकीट मागताना चार, पाच गाड्या भरून कसे कार्यकर्ते भरून आणता, त्यांची सोय कशी होते असे विचारताच अनेकांना तो टोला बसला आणि बैठकीत खसखस पिकली. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारChagan Bhujbalछगन भुजबळ