बारामती - पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर बारामतीकरांना धक्का बसला होता. या राजकीय घडमोडीनंतर दुखावलेले बारामतीकर काळजावर दगड ठेवून खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या निवडणुकीला सामोरे गेले. त्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने चर्चा सुरु झाली.अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढविली. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत हेच सूत्र ठेेवण्यात आले. नुकत्याच झालेल्या एआय सेंटर आणि कृषक २०२६ च्या उद्घाटनाच्या वेळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहून बारामतीकर सुखावले होते.
Web Summary : Baramati mourns Ajit Pawar's sudden death. Hopes for the Pawar family uniting under one flag are dashed, despite recent collaborations in local elections and public events.
Web Summary : बारामती अजित पवार के आकस्मिक निधन पर शोक मना रहा है। स्थानीय चुनावों और सार्वजनिक कार्यक्रमों में हालिया सहयोग के बावजूद, एक झंडे के नीचे पवार परिवार को एकजुट करने की उम्मीदें धराशायी हो गईं।