शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away : भाषणात हसवणारे दादा..“दादा,महाराष्ट्राला रडवून गेले"  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:40 IST

सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर झालेले व्हिडिओ म्हणजे दादानी सभेत केलेले भाषण “जोपर्यंत माझे हात-पाय चालतील, तोपर्यंत मी तुमच्या भल्यासाठी काम करत राहीन. मी कामाचा माणूस आहे

पुणे : सकाळच्या शांत वातावरणात सोशल मीडियावर अचानक उसळलेली 'दादा हरपले…’ या एका शब्दांची लाटेने सपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वा-यासारखी सोशल मीडियावर पसरली अन् क्षणभरात स्टेटस, व्हिडिओ, फोटो आणि कॅप्शन मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) या सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो स्टेटस झळकू लागले. सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर झालेले व्हिडिओ म्हणजे दादानी सभेत केलेले भाषण “जोपर्यंत माझे हात-पाय चालतील, तोपर्यंत मी तुमच्या भल्यासाठी काम करत राहीन. मी कामाचा माणूस आहे, मी काम करून दाखवतो,” असे शब्द अजित पवार यांनी एका सभेत उच्चारले होते. हेच वाक्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.ह्याच वाक्याप्रमाणे दादांनी ते करून दाखवले. शेवटी जेव्हा विमान कोसळल्यानंतर माळरानावर सर्वत्र कागद विखुरलेले दिसत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या दृश्यांना अनेकांनी प्रतीकात्मक अर्थ देत, शेवटच्या क्षणापर्यंत अजित पवार यांचा कामाचाच ध्यास होता, असे भावनिक मत व्यक्त करत माळरानावर पडलेले ते कागद जणू त्यांच्या अखंड कार्याची साक्ष देत असल्याचा सूर अनेक पोस्टमध्ये दिसून आले.

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

अनेकांनी दादांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ, कार्यकर्त्यांशी संवादाचे क्षण, कार्यक्रमांतील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला. 'महाराष्ट्राचे दादा हरपले' या एका वाक्याभोवती असंख्य पोस्ट तयार झाल्या. ‘शब्दाचा पक्का माणूस’, ‘कामावर विश्वास ठेवणारा नेता’, ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील धडधडीचा वाघ’ अशा शब्दांत अजित पवार यांच्या नेतृत्वशैलीचे वर्णन करत भावना व्यक्त करण्यात आल्या. याच दरम्यान ‘मी कोणाला कळलो नाही’ ही कविता मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेक पोस्टमध्ये ती दादांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडली जात आहे. दादांना जवळून अनुभवलेल्या कार्यकर्त्यांचे जुने व्हिडिओ, कार्यक्रमांनंतरचे क्षण, भेटीगाठी, हसरे संवाद पुन्हा एकदा सोशल मीडियावर झळकू लागले. काही व्हिडिओंमध्ये कार्यकर्ते भावनाविवश होताना दिसत असून, तेही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. व्हॉट्सॲप वर ठेवण्यात आलेल्या स्टेटसप्रमाणे सोशल मीडिया काही काळासाठी अक्षरशः ‘निशब्द’ झाल्याचे चित्र होते.भाषणात हसवणारे दादा “दादा,महाराष्ट्राला रडवून गेले,दादा इथं उशिरा यायचं असतं राव…”, “महाराष्ट्र आज पोरका वाटतोय”, “राजकारणातील कोहिनूर” अशा शब्दांत भावना व्यक्त करण्यात आल्या. लाखो व्ह्यूज, हजारो शेअर्स आणि असंख्य प्रतिक्रिया यामुळे हा ट्रेंड काही तास डिजिटल विश्वाच्या केंद्रस्थानी राहिला.

English
हिंदी सारांश
Web Title : False News: Ajit Pawar Death Rumors Spread, Maharashtra in Shock

Web Summary : Social media exploded with false rumors of Ajit Pawar's death. Videos and emotional posts flooded platforms, sharing old speeches and memories, leaving Maharashtra in shock before clarification.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDeathमृत्यूPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस