शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर अजित पवार काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 14:00 IST

सोशल डिस्टंस आणि गर्दी टाळण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं आहे

ठळक मुद्देगर्दी टाळण्याचे पालकमंत्री पवारांकडून आवाहन

पुणे: मागील काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवरून सरकारमधील तीन पक्षात वाद दिसला होता. अखेर तीन सदस्यीय प्रभाग रचना येणाऱ्या निवडणुकांत असणार आहे. आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी (ajit pawar) प्रभाग रचनेबद्दल वक्तव्य केले आहे. आतापर्यंत 2 प्रभाग रचनेवर भर देणाऱ्या अजित पवारांनी तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या मुद्द्याला समर्थन दिले आहे. तसेच आगामी निवडणुकांत तीन सदस्यीय प्रभाग रचना असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पुण्यात सलग 75 तास लसीकरण मोहीम- अजित पवार

अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे-

-लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे.

-सीएसआर फडातून 5 लाख लशींचे डोस उपलब्ध.

-दोन्ही डोस घेतलेल्यांनी काळजी घ्यावी.

-सध्या सिरिंजचा तुटवडा जाणवत आहे. 

- सर्वांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टंस आणि गर्दी टाळण्याचं आवाहन.

- पुण्यातील सर्व  विधानसभा मतदारसंघात सलग 75 तास लसीकरण कार्यक्रम.

- गर्दी टाळण्याचे पालकमंत्री पवारांकडून आवाहन.

- ससूनमध्ये 40 टक्के कोरोना रुग्ण नगरचे.

- लस घेतल्यावरही मास्क गरजेचा आहे  

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र