शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवारांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:53 IST

मंत्रालयातील बैठकीत शिक्षक संघास आश्वासन

बारामती राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात प्राथमिक शिक्षक संघासोबत घेतलेल्या बैठकीत दिल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारणीचे स्वागत व प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात ही बैठक संपन्न झाली. यावेळी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्यासह राज्यसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली, प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित बिलांसाठी निधी उपलब्ध करून देणे, सर्व शिक्षक कांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, एम एस सी आय टी परीक्षेस मुदतवाढ देण्यात यावी व वेतनातील वसुल केलेली रक्कम परत मिळावी.

मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी,  शिक्षण सेवकांना नियमित वेतन देण्यात यावे, मुख्याध्यापक पदवीधर केंद्रप्रमुख पदांची पदोन्नती तात्काळ करण्यात यावी अ, ब, क, ड वर्ग नगरपालिका व ड वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांचे संपूर्ण वेतन शासनाकडून व्हावे यांसह इतरही मागण्या शासनाकडे करण्यात आल्याची माहिती, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.नव्या शिक्षकांची वेतनत्रुटी दूर करा...२०१६ नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी मिळालेल्या शिक्षकांची वेतन त्रूटी दूर करण्यासाठी खुल्लर समितीचा अहवाल तपासावा मात्र शिक्षकांची वेतन त्रुटी दूर होण्यासाठी  २ वेतनवाढी मंजूर करण्याचा अंतिम निर्णय शासनाने घ्यावा अशी शिक्षक संघाची मागणी आहे.शिक्षकांच्या मागण्या...शिक्षकांसाठी आश्वासित प्रगती योजना सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी, विषय शिक्षकांच्या पदास संरक्षण मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख रिक्त पदे भरणे सचिवस्तरावर बैठकीचे आयोजन....शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचे अर्थ, ग्रामविकास, शिक्षण, नगर विकास व आरोग्य या विभागांमध्ये वर्गीकरण करून  पुढील महिन्यात तातडीने सर्व विभागांच्या प्रधान सचिवांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयास दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारEducationशिक्षणBaramatiबारामती