शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्य साळुंखे देशात पहिला

By admin | Updated: June 8, 2015 05:38 IST

सैन्य दलाच्या टेक्निकल ग्रॅज्युएट एंट्री स्कीम अंतर्गत झालेल्या निवडीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्टुमेंटेशन इंजिनिअर्सच्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पुण्याचा अजिंक्य साळुंखे देशात पहिला आला आहे.

पुणे : सैन्य दलाच्या टेक्निकल ग्रॅज्युएट एंट्री स्कीम अंतर्गत झालेल्या निवडीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्टुमेंटेशन इंजिनिअर्सच्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पुण्याचा अजिंक्य साळुंखे देशात पहिला आला आहे. टेक्निकल ग्रॅज्युएट एंट्री स्कीम अंतर्गत देशभरातून ६२ जागा इंजिनिअर्ससाठी असून, त्यातील फक्त दोन जागा इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्टुमेंटेशन शाखेकरीता असतात. देशभरातून ७ इन्स्टुमेंटेशन इंजिनिअर्सची यंदा निवड झाली आहे व त्यातील पहिल्या दोघांना रुजू होण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये अजिंक्यची पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे. अजिक्य ७ जुलै ला डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अ‍ॅकेडमी येथे रुजू होईल. व एक वर्षाचे सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पुढील वर्षी जूनमध्ये तो भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर रुजू होईल.