शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
8
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
9
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
10
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
11
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
12
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
13
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
14
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
15
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
16
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
17
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
18
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
19
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
20
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली भीषण स्फोटानंतर यंत्रणा अलर्ट मोडवर; पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसची छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:42 IST

दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे

पुणे : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी देशभरात मोठ्या प्रमाणावर दहशतवादविरोधी मोहिम सुरू केली आहे. दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात सुरक्षा दलांनी आक्रमक मोहीम सुरू केली आहे. 1,500 हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरात छापेमारी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही यंत्रणा सतर्क झाली असून पुणे, मुंबईत एटीएसने धाड टाकली आहे. 

मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाचं धाडसत्र सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. यात शिक्षक असलेल्या इब्राहिम आबिदी यांच्या मुंब्रा आणि कुर्ला येथील घरावर एटीएसने धाड टाकली. यावेळी घरातून मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईत इब्राहीम अबिदी नावाच्या एका शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. एटीएसला संशय आहे की, 'हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता'. अबिदीच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून, त्याचा तपास केला जाणार आहे. तर एटीएसने पुण्यात सुद्धा छापेमारी केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून छापेमारी करण्यात आली आहे. अद्याप त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेले नसलं तरी त्याच्या घराची झडती घेण्यात आली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Alert after Delhi blast; ATS raids in Pune, Mumbai.

Web Summary : Following the Delhi blast, anti-terrorism squads (ATS) conducted raids in Mumbai and Pune, Maharashtra. Authorities detained suspects, including a teacher accused of radicalizing children. Investigations are ongoing, focusing on connections to terrorist activities.
टॅग्स :PuneपुणेAnti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीmumbraमुंब्राterroristदहशतवादी