शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा,विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ‘साहेबां’ची राष्ट्रवादी ठोकणार शड्डु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 19:49 IST

आभार दाैऱ्यात युगेंद्र पवार यांचे संकेत

बारामती  - शाश्वत विकासाचा अजेंडा घेऊन आपण लढलो. ही लढाई सोपी अजिबात नव्हती. तरीही आपण निर्धाराने लढलो, याचे समाधान आहे. यापुढील काळातही आपली साथ आणि सोबत कायम ठेवा. आगामी काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण लढणार असून त्या जिंकूनही दाखवू, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.बारामती तालुक्यातील आभार दाैर्यात पवार बोलत होते.यावेळी युगेंद्र पवार पुढे म्हणाले, पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेसाठी यापुढेही कायम कार्यरत राहीन. तसेच सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सतत उपलब्ध असेन. आता आपल्याला संघटना मजबूत करून आगामी काळात सर्व निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याचे ते म्हणाले.निवडणूकीचा निकाल काहीही असला तरी गावोगावी आपण पाहिलेल्या समस्या व अडचणी दूर करण्याचा आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करूयात. तसेच भविष्यात सुरक्षित व गुन्हेगारी मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या निवडणुकीने खूप काही शिकवले आहे. यामध्ये आलेल्या अनुभवांचा फायदा आगामी निवडणुकीत नक्की होईल. तसेच तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार असून, आपल्याला मतदान करणाऱ्या जनतेचे ऋण कधीही फेडता येणार नाही. त्यामुळे यापुढे देखील जनतेची सेवा करत राहणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर युगेंद्र पवार यांचा आभार दौरा सुरू असून ते दररोज आठ ते दहा गावांना भेटी देत स्थानिकांशी संवाद साधून आभार व्यक्त करीत आहेत. या आभार दौऱ्याच्या माध्यमातून युगेंद्र पवारांचे पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत मिळत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारyugendra pawarयुगेंद्र पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामती