शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीच्या गालाचा घेतला चावा; तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 13:04 IST

पुणे : प्रेमप्रकरणातील ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीला शिवीगाळ करून, हाताने मारहाण करत गालाचा चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या ...

पुणे : प्रेमप्रकरणातील ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीला शिवीगाळ करून, हाताने मारहाण करत गालाचा चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रियकरावर मारहाण करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दानीश नायर (वय २२, रा.ससाणेनगर हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. याबाबत २१ वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार उंड्री, तसेच दोराबजी मॉल परिसरात ३१ मार्च रोजी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्यामध्ये सध्या ब्रेकअप झाले असून, त्यांच्यात वाद सुरू आहेत. ३१ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच त्यांना पाहून घेण्याची धमकी देऊन मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. यावेळी तरुणाने फिर्यादीच्या गालाचा चाव घेऊन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस