शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोडीनंतर शहरामध्ये दहशतमुक्त वातावरण

By admin | Updated: June 9, 2014 23:26 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर तोडफोडीनंतर तणाव निर्माण झाला होता; परंतु पोलीस सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत.

पुणो : फेसबुकवर छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर तोडफोडीनंतर तणाव निर्माण झाला होता; परंतु पोलीस सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत. शहरामध्ये दहशतमुक्त वातावरण असून आपण दहशतीखाली असल्याची तक्रार अद्यापर्पयत पोलिसांकडे कोणीही केली नसल्याचा दावा सह पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी केला आहे. 
मोहसीन शेखच्या खुनामध्ये धनंजय देसाईचा संबंध असल्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नसून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती कुमार यांनी दिली. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील दत्तवाडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने 23 पेक्षा अधिक पीएमपी बसची तोडफोड केली. या घटनांमध्ये एकूण 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 23 जणांना अटक करण्यात आली आहे. शांतता राखण्यासाठी 15क् जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. फेसबुक पोस्टचे पडसाद उमटल्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली. हडपसर, भोसरी तसेच दत्तवाडी, पिंपरी भागात राज्य राखीव दलाच्या 3 कंपन्या, होमगार्ड व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
फेसबुकवरील प्रोफाईल डिलीट करणो शक्य आहे; मात्र तो मेसेज व्हॉट्सअॅपवर घेतला व वैयक्तिक पातळीवर फॉरवर्ड करण्यात आला, तर त्यावर नियंत्रण आणणो शक्य नसल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. आक्षेपार्ह मजकूर आपल्यार्पयत आला तर तो डिलीट करणो आवश्यक आहे; परंतु हे मेसेज तसेच पुढे पाठविल्यामुळे वातावरण बिघडते. फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणा:याला चेहरा नाही. राष्ट्रपुरुषांची बदनामी करून समाजात विद्वेष माजवण्याचा त्यांचा उद्देश त्यामुळे सफल होतो. त्याला नागरिकांनी अटकाव केला पाहिजे, असेही कुमार म्हणाले. (प्रतिनिधी)
 
शिवाजीमहाराजांबद्दल फेसबुकवर जी पोस्ट टाकण्यात आली होती, तिच्या यूआरएलवरून अद्यापर्पयत कोणतीही माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, हा यूआरएल सौदी अरेबिया वगैरे देशात असल्याच्या बातम्या येत असल्या तरी त्यामध्ये तथ्य नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत असून, शांतता प्रस्थापित करणो आणि सामाजिक सौहार्द राखणो ही पहिली जबाबदारी आहे. 
- संजय कुमार, सह पोलीस आयुक्त