शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओळख झाल्यावर क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले अन् रम पाजून केला बलात्कार; डॉक्टरवर गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: September 25, 2023 17:03 IST

डॉक्टर आणि तरुणीची ओळख वाढत गेल्यावर स्वतःच्या क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले होते

पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका तरूणीला क्लिनिकमध्ये बोलवले. तरूणी क्लिनीकला आल्यावर तीला रम पाजून बलात्कार केला. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास नारायण पेठेतील डॉ. महापुरे याच्या क्लिनिकमध्ये घडला. शुभंकर महापुरे (२६, रा. विजया अलंकार सोसायटी, सर्वे नंबर ४, बंगला नं. १/एफ, तळजाई पठार, धनकवडी) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी आणि आरोपी महापूरेची ओळख सोशल मीडियावर झाली होती. कालांतराने त्यांची ओळख वाढत गेली. महापूरेने तिला स्वत:च्या क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलवले. तरूणी क्लिनिकला गेली असता, तीला बकार्डी नावाची रम डॉक्टरने पाजली. यामुळे तिला गुंगी आली. त्याचा गैरफायदा घेत शुभंकर महापुरेने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार लक्षात आल्यावर पिडीत तरूणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेत, संबंधित डॉक्टर विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला