शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

कोरेगाव भीमा येथील घटनेतील दोषींवर कारवाई करावी, समन्वय समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 6:28 PM

कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. त्यामुळे संबंधित घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा समन्वय समितीतर्फे शनिवारी करण्यात आली.

ठळक मुद्देसामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या १० जणांची समन्वय समितीस्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून या घटनेचा तपास करावा : डॉ. सिद्धार्थ धेंडे

पुणे : कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. त्यामुळे संबंधित घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा समन्वय समितीतर्फे शनिवारी करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या १० जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भारिप बहुजन महासंघाचे मा. ना. कांबळे, राहूल मखरे, विकास साळवे, दत्ता पोळ, राजेंद्र गायकवाड, किरण शिंदे, रमाकांत खंडे आदींचा समावेश होता. या समितीतर्फे येत्या सोमवारी (दि. २२) पोलीस अधिक्षकांना अहवाल दिला जाणार आहे.धेंडे म्हणाले, की स्थानिक व परिसरातील नागरिकांशी समितीने संवाद साधला. फोटो, व्हिडीओ आणि आॅडिओ समितीने जमा केले. त्यातून हा पूर्व नियोजित कट होता. कट्टर हिंदुत्ववादी संघाने हा हल्ला घडवून आणला होता. हल्ला झाल्यानंतर दंगल उफाळून आली होती. मात्र, सध्या केवळ दंगल झाल्यानंतरचा तपास सुरू आहे. हल्ल्याचा कट करणाऱ्यांना अटक करावी तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून या घटनेचा तपास करावा. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे