शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune | पुण्यात ३९२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई; वाहतूक पोलिसांचा कारवाईचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:03 IST

महत्त्वाचं म्हणजे या आकडेवारी सर्वाधिक कारवाई ही पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे...

- किरण शिंदे 

पुणे :वाहतूक पोलीस फक्त सर्वसामान्य लोकांवरच कारवाई करतात म्हणून अनेकदा त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र वाहतूक पोलिसांनी आता सर्वसामान्य लोकांसोबतच स्वतःला व्हीआयपी किंवा विशेष म्हणून घेणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे. यामध्ये डॉक्टर सैन्य दलातील अधिकारी, शासकीय सेवेतील कर्मचारी यांच्यासह काही पोलिसांचा देखील समावेश आहे. वाहतूक पोलिसांनी या संदर्भातली मागील पंधरा दिवसातली आकडेवारीच जाहीर केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या आकडेवारी सर्वाधिक कारवाई ही पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे. 

मागील पंधरा दिवसात कारवाई करण्यात आलेली आकडेवारी-

मागील १५ दिवसातील चलन कारवाया...

  • पोलीस                                 -  ३९२
  • शासकीय सेवेतील अधिकारी  - १६०
  • पी एम पी एम एल                 - ३०
  • एडव्होकेट / डॉक्टर              - १५१
  • सैन्यदल                              - ३५
  • मीडिया                               - २७

 

वाहतूक पोलिसांच्या त्रासाला कंटाळून कालच पुण्यातील काही तरुणांनी अनोखी मोहीम सुरू केली होती. आमच्याकडे लायसन्स आहे आम्हाला अडवून तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवू नका असं म्हणत पुणेरी भाषेत टोमणे देखील मारले होते. मात्र या आकडेवारीतून वाहतूक पोलीस हे फक्त सर्वसामान्य लोकांनाच नाही तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक नागरिकावर कारवाई करतात हे दिसून येते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPuneपुणेTrafficवाहतूक कोंडीCrime Newsगुन्हेगारी