शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 21:00 IST

निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर नियमांचे उल्लंघन करून बस चालविणाऱ्या २६ चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने दंडात्मक कारवाई केली आहे.

ठळक मुद्देपीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या आदेशावरून संबंधितांवर दंडात्मक कारवाईबीआरटी मार्गावरील बस वाहतुक सुरळीत होण्यासाठी यापुढेही अशाप्रकारची कारवाई केली जाणार

पुणे : निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर नियमांचे उल्लंघन करून बस चालविणाऱ्या २६ चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने दंडात्मक कारवाई केली आहे. प्रामुख्याने मार्गावरील सिग्नलचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई झाली. काही दिवसांपुर्वीच निगडी ते दापोडी हा बीआरटी मार्ग सुरू झाला आहे. बस संचलनाचे परीक्षण करताना या मार्गावर काही बसचालक नियमबाह्य पद्धतीने बस चालवित असल्याचे निदर्शनास आले. दि. १३ सप्टेंबर रोजी ही पाहणी करण्यात आली. त्यामध्ये २६ चालक सिग्नल यंत्रणेचे उल्लंघन करताना आढळले. त्यानुसार पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या आदेशावरून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पीएमपी तसेच भाडेतत्वावरील बसचालकांचाही यात समावेश आहे. बीआरटी मार्गावरील बस वाहतुक सुरळीत होण्यासाठी यापुढेही अशाप्रकारची कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. -------------------

टॅग्स :PuneपुणेnigdiनिगडीdapodiदापोडीPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे