शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

४९ लाखांची लूट प्रकरणातील फरार आरोपी सहा वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:30 IST

२०१४ मध्ये पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून ४९ लाखांची रोकड लुटण्यात आली होती

पुणे : पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून ४९ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या फरार आरोपी सहा वषार्नंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी सापळा रचून टिळक रस्त्यावर त्याला पकडले.      गणेश दत्तोबा नेवसे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. २०१४ मध्ये पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून ४९ लाखांची रोकड लुटण्यात आली होती. त्याच्यासह इतर  आरोपींविरूद्ध राजगड पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश मिळाले. मात्र, गुन्ह्यात सहभागी झालेला आरोपी नेवसे पसार होता. तो कात्रज, धायरी, पर्वती भागात राहत होता. नेवसे याचा पोलिसांकडून माग काढण्यात येत होता. मात्र, तो वेगवेगळ्या भागात राहत असल्याने त्याचा माग काढणे अवघड झाले होते. टिळक रस्त्यावरील एका गल्लीत नेवसे थांबल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि सागर सुतकर यांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील लोहार, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले,शिवाजी क्षीरसागर, विष्णू सुतार, राहुल ओलेकर यांनी ही कारवाई केली.-----------------------

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीThiefचोरPoliceपोलिसArrestअटक