शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुसरे लग्न; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात हजर, हडपसर भागातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:42 IST

पत्नीचे आरोपीसोबत दुसरे लग्न झाले असून काही वादातून त्याने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

पुणे : पुण्याच्या हडपसर भागात दुसरे लग्न झालेल्या तरुणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तरुणीचा गळा दाबून खून केला. व नंतर तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. अनिता लोंढे (वय २७ वर्षे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी राहुल शिवाजी मिसाळ याला ताब्यात घेतले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्याच्या हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत भंडलकर नगर शेवळवाडी येथे खुनाची घडली आहे. अनिताचे आरोपी राहुल सोबत दुसरे यालग्न झाले होते. ते दोघे नवरा बायको असून एकत्र राहत होते. राहुलने अनिता हिचा गळा दाबून खून केला आहे. आरोपी हा स्वतः यवत पोलीस स्टेशन हद्दीत हजर झाला आहे.  यवत पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने आपण पत्नीचा खून केला अशी माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर यवत पोलिसांनी हडपसर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हडपसर पोलिसांनी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता. महिलेचा मृतदेह सापडला. प्रथमदर्शनी गळा दाबून खून केला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. कारण या मुलीच्या अंगावर इतर कुठेही मारहाणीच्या खुणा नाहीत. हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू