शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Accident: चाकणला दोन टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार तर दोन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 16:26 IST

अपघातात ठार झालेली व्यक्ती टेम्पोमध्ये प्रवाशी म्हणून बसलेली होती. 

चाकण : चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलगाव येथे मालवाहू टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ( Accident) एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ठार झालेली व्यक्ती टेम्पोमध्ये प्रवाशी म्हणून बसलेली होती. 

सुनील गंगाधर जोगदंड असे या भीषण अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत प्राप्त झालेल्या माहिती नुसार चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलगाव दरम्यानच्या हद्दीत दत्तमंदिराच्या समोर वेगवेगळ्या बाजूकडून आलेले दोन टेम्पो एकमेकांवर आदळले. धडकेत दोन्ही मालवाहू टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर झाला.

टेम्पोत प्रवाशी म्हणून बसलेले जोगदंड जागीच ठार झाले. तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरा पर्यंत या बाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चाकण पोलीस ठाण्यात सुरु होती. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :ChakanचाकणPuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यू