शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पोलीस व्हॅनला अपघात; निरीक्षक, चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 13:13 IST

शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयासमोरील पुलावर व्हॅनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पुलाच्या दुभाजकाला धडकली

पुणे : पुणे पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या व्हॅनला भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयासमोरील पुलावर व्हॅनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पुलाच्या दुभाजकाला धडकली. त्यात पोलीस निरीक्षक राम राजमाने आणि त्यांचा चालक हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राम राजमाने हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक आहेत. आज सकाळी ते घरातून पोलीस ठाण्यात येत होते. त्यावेळी कृषी महाविद्यालयासमोरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटून व्हॅन दुभाजकाला धडकली. त्यातदुभाजक आणि गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. राम राजेमाने त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.  तर चालकाच्या पायाला मार लागला असल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAccidentअपघात