शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन जण ठार, तर चार जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:21 AM

गावाजवळ द्रुतगती मार्गावर असलेल्या उतारावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरने समोर जाणारा ट्रक, मोटार कार व टेम्पो यांना धडक दिल्याने हा अपघात झाला.

 लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीतील ढेकू गावाजवळ मुंबईच्या दिशेने जाणार्‍या चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ढेकू गावाजवळ द्रुतगती मार्गावर असलेल्या उतारावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरने समोर जाणारा ट्रक, मोटार कार व टेम्पो यांना धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर गाड्यांमध्ये अडकलेले चार जण जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्त वाहने रस्त्यात असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेनऊनंतर वाहने बाजूला केल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबई