शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आई - वडिलांचे छत्र हरवलेल्या ५ मुलांची स्वीकारली शैक्षणिक जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 15:39 IST

बारामतीच्या सांगवीतील संभाजी ब्रिगेडचे विनोद जगताप यांचा पुढाकार

ठळक मुद्देपूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंसह पाच हजारांची केली मदत 

सांगवी : कोरोना महामारीत आई - वडिलांचे छत्र हरवलेल्या ५ अनाथ मुलांची शैक्षणिक जबाबदारी पणदरे येथील जगताप दाप्म्त्याने आपल्या खांद्यावर उचलली आहे. तर यावेळी पूरग्रस्तांना देखील मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंसह धनादेश स्वरूपात रक्कम देण्यात आली. 

जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे तसेच सचिव पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे विनोद जगताप व मुख्याध्यापक स्वरांजली जगताप या दाप्म्त्याने ज्या मुलांचे पालक कोरोना  महामारीमुळे मृत्यू झाले आहेत. अशा मुलांचे भिकोबा नगर येथे इयत्ता दहावी पर्यंत गणवेश,दप्तर,वह्या पुस्तके देऊन मोफत शिक्षण देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला होता.

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी जगताप यांच्याकडे नातेवाईक संपर्क साधत होते. त्यानुसार मंगळवारी जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल भिकोबानगर पणदरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ५ मुलांचे मोफत प्रवेश देत त्यांना शालेय उपयोग वस्तूंचे वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या ठिकाणी महापुरामुळे विस्कळीत झालेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिजाऊ इंग्लिश  मिडीयम स्कूलने आव्हान केले होते. त्यानंतर पालक व ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तूं व पाच हजार रूपयांचा धनादेश प्रशासनाडे सूपूर्त केला.

टॅग्स :BaramatiबारामतीkonkanकोकणRainपाऊसStudentविद्यार्थीSchoolशाळा