शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अबब... 600 ग्रॅमचा रायपूर पेरू, किलोला तब्बल 100 रुपये भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 06:54 IST

रायपूर पेरूची प्रामुख्याने बारामती, खटाव, सातारा या परिसरातून आवक झाली़ या पेरूचा उगम हा मध्य प्रदेशातील रायपूर येथील आहे,

पुणे : लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे आवडते फळ असलेल्या पेरूचा हंगाम बहरात आला असून श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात रायपूर पेरूचा हंगाम सुरू झाला आहे़ कमी बिया व चवीला गोड असणाऱ्या रायपूर पेरूचे वजन तब्बल ६०० ग्रॅम इतके आहे. रविवारी मार्केट यार्डातील फळ बाजारात सुमारे 1 टन रायपूर पेरूची आवक झाली.

रायपूर पेरूची प्रामुख्याने बारामती, खटाव, सातारा या परिसरातून आवक झाली़ या पेरूचा उगम हा मध्य प्रदेशातील रायपूर येथील आहे, त्यामुळेच या पेरूला रायपूर पेरू असे नाव पडले आहे़ या पेरूची आवक मार्केट यार्डात गेल्या आठवड्यापासून सुरू झाली. खरेदीसाठी ग्राहक या पेरुस पसंती देत आहेत़ याबाबत पेरूचे व्यापारी संतोष ओसवाल यांनी सांगितले की, गेल्या सहा ते सात वर्षांपासून या पेरूची तुरळक प्रमाणात आवक होत होती, मात्र,पाच वर्षांपासून आवक वाढत चालली आहे़ कमी बिया असल्याने हा पेरू दातांना जास्त त्रास न होता खाता येतो़ या पेरूचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात विक्रीला येणाºया प्रत्येक पेरूला आकर्षक पॅकिंग आहे़ या पेरूस घाऊक बाजारात प्रतिकिलोस 40 ते 100 रुपये भाव मिळत असल्याचेही ओसवाल यांनी नमूद केले़

 

दरवर्षी 17 टन उत्पादनपाच वर्षांपूर्वी रायपूरवरून पेरूची रोपे आणली होती़दीड एकरामध्ये 1200 झाडांची बागआहे़ त्यास जवळपास तीन लाख रुपये खर्च आला़ दरवर्षी 16 ते 17 टन इतके उत्पादन मिळते प्रतिकिलोस40 ते 100 रुपये भाव मिळत आहे़ सरासरी प्रतिवर्षी 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते़ एकंदरीतच शेतकऱ्यांसाठी रायपूर पेरू वरदान ठरत आहे़- नितीन गायकवाड,शेतकरी, खटाव

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड