शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खुन्नसने पाहण्यावरुन युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून; खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:59 IST

उपचारासाठी राजगुरूनगर येथे हॉस्पिटलमध्ये आणले असता गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू

राजगुरुनगर: जुन्या भांडणाच्या वादाच्या कारणावरून सहा जणांनी धारदार शास्त्राने एकाचा खून केल्याची घटना (दि ६ रोजी ) चांदुस ,वाळुंज वस्ती ( ता खेड ) येथे घडली आहे.शुभम निवृत्ती काळे (वय २०  रा.काळेबडे वस्ती, चांदुस, ता. खेड ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत संदिप अशोक कल्हाटकर, यशराज विजय वाघमारे , सुरज गोगावले ( रा. कोरेगाव ता.खेड ),वैभव कोळेकर (रा. कडाची वस्ती, किवळे ता.खेड ) शुभम् उर्फ सोन्या चंद्रकांत कारले (रा.विठ्ठलवाडी चांदुस ता खेड ), करण कारले या सहा जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे.      या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी शुभम काळे याच्याबरोबर आरोपींची भांडणे झाली होती. तसेच आठ दिवसापूर्वी खुन्नस ने पाहिल्यामुळे या सहा आरोपींनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शुभम घराकडे चालला असताना वाळुंज वस्ती येथे निसर्गश्रृष्टी प्लॉटींग जवळ चांदुस कोरेगाव रोडवर त्याच्यावर तोंडावर व हातावर धारधार हत्याराने सपासप वार केले. हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला उपचाराचारासाठी राजगुरूनगर येथील सश्रुत हॉस्पिटल येथे आणले असता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKhedखेडArrestअटक