शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आयटीत काम करणाऱ्या तरुणाला मारहाण करत लुटले

By नितीश गोवंडे | Updated: October 9, 2023 15:57 IST

घटना ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा एक ते दोनच्या सुमारास रागा लॉन्स, एबीसी रोड आणि पिंगळे वस्ती येथे घडली

पुणे: आयटीत काम करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला पार्टी करून घरी जात असताना रविवारी मध्यरात्री तिघांनी मारहाण करत लुटले. त्याला एटीएम सेंटरमध्ये घेऊन जात पैसे काढायला लावले. त्याचबरोबर त्याचा मोबाइल आणि घड्याळ असा १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी जॉन्सन जॉन पिल्लई (२८, रा. सिंद हिंद सोसायटी, लुल्लानगर, वानवडी) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा एक ते दोनच्या सुमारास रागा लॉन्स, एबीसी रोड आणि पिंगळे वस्ती येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉन्स पिल्लई हे पार्टी घरून घरी निघाले होते. त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी जॉन्सन यांना रिक्षा पाहिजे का असे विचारले असता, त्यांनी नकार दिला. त्यानंतर आरोपींनी जॉन्सन यांना थेट मारहाण करत पैशांची मागणी केली. त्यानंतर जबरदस्तीने आरोपींनी पिंगळे वस्ती येथील एका एटीएम सेंटरमध्ये जॉन्सन यांना नेत त्यांच्या एटीएम कार्डद्वारे तीन ते चार वेळा २०-२० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांचा मोबाइल आणि हातातील घड्याळ असा १ लाख ३५ हजाराचा हिसकावून घेत तेथून पळ काढला. यानंतर जॉन्सन पिल्लई यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खेडकर करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक