शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

पुण्यातील कॅम्प परिसरात भरधाव मर्सडीजने २० ते २५ वाहनांना उडवले; एक युवक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 18:43 IST

चालकाला फिट आल्याने सदरचा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

लष्कर : पुण्याच्या कॅम्प भागातील एमजी रस्त्यावर एक धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. एका मर्सडिजने २० ते २५ वाहनांना उडवले आहे. त्यामध्ये एका युवकाच्या पायावरून गाडी गेल्याने त्याला पाय गमवावे लागले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.  

याबाबत अधिकची माहिती अशी की, दुपारी ३ च्या दरम्यान व्होलगा आयस्क्रीम चौकातून एक तरुण एम जी रोड कडे मर्सडिझने वेगाने येत होता. त्यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यात असणाऱ्या २० ते २५ दुचाकी वाहनांना उडवले. घटनास्थळी रॉयल फॅशन कपड्याच्या दुकानात मध्ये काम करणाऱ्या अनिस खत्री या तरुणाच्या दोन्ही पायावरून गाडी घातली. जखमी युवकाला ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाला फिट आल्याने सदरचा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Campपुणे कॅम्पAccidentअपघातPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल