शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मंडळाचा अभिमानास्पद उपक्रम! दहीहंडीचा अतिरिक्त खर्च टाळून अंध महिला आश्रमला मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:43 IST

दहीहंडी उत्सव साजरा करीत अतिरिक्त खर्च टाळून उरलेल्या रकमेतून सामजिक कार्यात खारीचा वाटा उचलला

धायरी : दहीहंडी उत्सवासाठी उभारले जाणारे फ्लेक्स किंवा सेलिब्रेटी आणण्यासाठी लागणारा वायफळ खर्च कमी करून सिंहगड रस्त्यावरील एका अंध महिला आश्रमाला मदत देत नांदेडगावातील अखिल लक्ष्मीनारायण मित्र मंडळाने स्तुत्य उपक्रम केला. दहीहंडीच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून शहरभर दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांनी फ्लेक्स लावले आहेत. 

सिनेतारकांची उपस्थिती, दहीहंडी पथकांवर देण्यात येणारी बक्षिसे, रोषणाईवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत आहे, असे असताना सिंहगड रस्त्यावरील एका मंडळाने मात्र साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करीत अतिरिक्त खर्च टाळून उरलेल्या रकमेतून सामजिक कार्यात खारीचा वाटा उचलला आहे. नांदेड फाटा परिसरातील दळवीवाडी येथे शिर्डी साई बाबा संस्थान अंध महिला आश्रम आहे. या आश्रमातील अंध महिलांना नांदेडगाव येथील अखिल लक्ष्मीनारायण मित्र मंडळ, एकदंत प्रतिष्ठान वतीने अन्नधान्य व फळे वाटप केली. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे, भाजपा युवा मोर्चा खडकवासला मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस सारंग नवले, बांधकाम व्यावसायिक किरण सावंत, निखिल घुले तसेच मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेDahi HandiदहीहंडीSocialसामाजिकMONEYपैसा