शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Accident: मजुरीवर कुटुंब चालवणाऱ्या व्यक्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; वेल्हे तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:40 IST

व्यक्तीच्या मागे पत्नी दोन लहान मुली व एक मुलगा असा परिवार आहे

मार्गासनी : वेल्हे-नसरापूर रस्त्यावर आस्कवडी ( ता.वेल्हे )गावा जवळील वळणावर समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या तवेरा गाडीने दिलेल्या धडकेत मोटरसायकल चालक दत्तात्रय सिताराम मांगडे ( वय ,४० ,रा.मांगदरी, ता.वेल्हे ) यांचा जागीच मुत्यु झाला. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी तवेरा चालक विठ्ठल अनिरुद्ध ढेरे ( वय २६ ,रा.कात्रज, पुणे ) यास आज अटक केली आहे. या बाबत वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस.एस.बांदल तपास करत आहेत.

दत्तात्रय मांगडे यांची घरची परिस्थिती हालाखीची आहे. मजुरीवर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांच्या मागे पत्नी दोन लहान मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने मांगदरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात काल रविवारी (६) सांयकाळी साडे  सात वाजण्याच्या सुमारास घडला. दत्तात्रय मांगडे हे मोटरसायकल वरुन भाजीपाला खरेदी करण्यासाठी वेल्हेकडे चालले होते. त्यावेळी आस्कवडी येथील साई हाँटेल जवळील वळणावर नसरापूरकडे जाणाऱ्या तवेरा गाडीने मोटरसायकला धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. माहिती मिळताच वेल्हे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूFamilyपरिवार