शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pune: अल्पवयीन मुलाकडून रिक्षामध्ये मुलीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: February 3, 2024 15:38 IST

ही घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे...

पुणे : शाळेतून घरी ने-आण करणाऱ्या रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने सु च्या जागेवर आग होत असल्याची तक्रार आईकडे केली होती. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने तिच्याकडे अधिक चौकशी  केली असता रिक्षातून येताना एकाने मांडीवर बसवून अनैतिक वर्तन केल्याची माहिती दिली. पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच शाळेत शिकायला आहेत. शाळेतून येताना रिक्षात विनयभंग केल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माळी करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग