शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून अल्पवयीन तरुणाने अंगावर घातली कार; महिला जखमी, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 15:03 IST

आरोपी शेजारी राहायला असून जुन्या वादाचा राग मनात धरून महिलेच्या अंगावर गाडी घातली

शेलपिंपळगाव : वडगाव - घेनंद (ता. खेड) येथे यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका अल्पवयीन तरुणाने भरधाव चारचाकी वाहन महिलेच्या अंगावर घातल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या घटनेत संबंधित महिला जखमी झाली आहे. शनिवारी (दि.१५) दुपारी दोनच्या सुमारास वडगाव - घेनंद हद्दीतील गणेशनगर येथे ही घटना घडली.           याप्रकरणी नाजुका रणजीत थोरात (वय २४ वर्षे, धंदा गृहिणी, रा. गणेशनगर, वडगाव घेंनद ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून साई सतिष बवले (वय १७ वर्ष रा. गणेशनगर, वडगाव घेंनद, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

                 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहायला आहेत. मात्र यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी साई बवले याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन वेगाने चालवुन 'थांब तुला गाडी खाली चिरडुन जिवे ठार मारतो' असे म्हणत फिर्यादी नाजूका थोरात यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच फिर्यादीच्या पतीला 'तुला संपवतो' असे म्हणुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसalandi policeआळंदी पोलीसKhedखेडcarकारAccidentअपघात