शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

इंदापूर शहरात ९० हजाराचा अवैध गुटखा पानमसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 20:31 IST

इंदापूर शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

बाभुळगाव : इंदापूर शहरात अवैध गुटखा पानमसाला विक्री होत असलेल्या दुकानातील गुटखा साठ्यावर पूणे येथील अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकार्‍यांनी छापा टाकून नव्वद हजार दोनशे रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

याप्रकरणी फिर्याद अन्न व औषध प्रशासन अधिकारी शुभांगी बाळकृृृष्ण अंकुश यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान हुसेन शेख.(वय ३४,रा.चाळीस फुटी रोड,इंदापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

 सोमवारी (दि.२२) शेख इंटरप्राईजेस इंदापूर येथे दुकानाची तपासणी केली असता आरोपीच्या दुकानात जवळपास ९० हजार २१६ रुपयांचा आढळून आलेला गुटखा ताब्यात घेतला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांना जप्त केलेला साठा दुकानदाराने नेमका कुठून आणला याची माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे इम्रान शेख याच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला इंदापूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला. आणि उत्पादक व पुरवठादाराचा तपास व्हावा यासाठी हा गुन्हा इंदापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे.————————————————————————

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक