शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

करसंकलनापोटी पालिकेकडे ६५० कोटी

By admin | Updated: September 1, 2015 04:16 IST

महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मिळकतकरापोटी आॅगस्टअखेरीस ६५० कोटी रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षांपेक्षा १०६ कोटी रुपयांनी कर संकलन विभाग आघाडीवर आहे.

पुणे : महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मिळकतकरापोटी आॅगस्टअखेरीस ६५० कोटी रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षांपेक्षा १०६ कोटी रुपयांनी कर संकलन विभाग आघाडीवर आहे.कर संकलन विभागाचे उपआयुक्त सुहास मापारी यांनी ही माहिती दिली. महापालिका हद्दीमध्ये मालमत्ता करपात्र अशा एकूण ८ लाख ८ हजार मालमत्ता आहेत. यात दरवर्षी वाढ होत असते. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला की करसंकलन विभागात त्याची नोंद होऊन संबंधित मालमत्ताधारकाला करआकारणी केली जाते. मागील आर्थिक वर्षात महापालिकेत मालमत्ताकरापोटी ८०० कोटी रुपये जमा झाले होते. या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट वाढवून देण्यात आले असून, एकूण मागणी १२०० कोटी रुपयांची आहे. त्यापैकी आॅगस्टअखेरीस ६०० कोटी रुपये जमा झाले आहेत. कर आकारणी विभागाकडून जाहीर केल्या जात असलेल्या सवलतींमुळे मालमत्ताधारकांकडून कर जमा करण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत कर जमा केला तर त्यात १० टक्के सवलत देण्यात येते. तब्बल ४ लाख मालमत्ताधारकांनी या योजनेला प्रतिसाद दिला असल्याचे मापारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)