शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

५२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 01:14 IST

दोन सहायक आयुक्तांचा समावेश : लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातील २ सहायक आयुक्त आणि ५२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मंगळवारी करण्यात आल्या़ निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत़ बदली झालेल्या सहायक आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे बदली झाली आहे, ते याप्रमाणे : सहायक पोलीस आयुक्त : कल्याणराव दौलतराव विधाते (चतु:शृंगी विभाग ते मानवी संसाधन विभाग, पुणे शहर) आणि धनंजय रघुनाथ धोपावकर (मानवी संसाधन विभाग, पुणे शहर ते एसीपी, पुणे मनपा अतिक्रमण विभाग, पुणे शहर).

पोलीस निरीक्षक : अरुण वायकर (वपोनि, समर्थ ते गुन्हे शाखा), सयाजी गवारे (वपोनि, वानवडी ते गुन्हे शाखा), संगीता पाटील (वपोनि, विश्रांतवाडी ते वाहतूक शाखा), दयानंद ढोमे (वपोनि, चतु:शृंगी ते नियंत्रण कक्ष), अनघा देशपांडे (वपोनि, उत्तमनगर ते बीडीडीएस), संगीता यादव (पोनि-गुन्हे, सिंहगड रोड ते आर्थिक गुन्हे शाखा), सुरेश बेंद्रे (पोनि-गुन्हे, समर्थ ते गुन्हे शाखा), मच्छिंद्र पंडित (पोनि-गुन्हे, स्वारगेट ते गुन्हे शाखा), सुनील झावरे (पोनि-गुन्हे, बंडगार्डन ते गुन्हे शाखा), किरण बालवडकर (पोनि-गुन्हे, येरवडा ते वाहतूक शाखा), राजेंद्र जाधव (पोनि-गुन्हे, बिबवेवाडी ते वाहतूक शाखा), अशोक सायकर (पोनि-गुन्हे, विश्रांतवाडी ते वाहतूक शाखा), रमेश साठे (पोनि-गुन्हे, विमानतळ ते वाहतूक शाखा), प्रमोद वाघमारे (पोनि-गुन्हे, शिवाजीनगर ते वाचक, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम), संभाजी शिर्के (पोनि-गुन्हे, फरासखाना ते पुणे मनपा अतिक्रमण विभाग), विठ्ठल दरेकर (पोनि-गुन्हे, चंदननगर ते वाहतूक शाखा), संजय सातव (पोनि-गुन्हे, मार्केट यार्ड ते गुन्हे शाखा),महेंद्र जगताप (पोनि-गुन्हे, मुंढवा ते विशेष शाखा), राजेंद्र मोहिते (वपोनि, खडकी ते गुन्हे शाखा), रेखा साळुंके (वपोनि, वारजे माळवाडी ते विशेष शाखा), श्रीकांत शिंदे (वपोनि, विश्रामबाग ते नियंत्रण कक्ष), दिलीप शिंदे (वपोनि, विमानतळ ते विशेष शाखा), अप्पा वाघमळे (वपोनि, शिवाजीनगर ते विशेष शाखा), राजेंद्र मुळीक (वपोनि, चंदननगर ते नियंत्रण कक्ष), विजयकुमार शिंदे (पोनि-गुन्हे, खडक ते गुन्हे शाखा),अमृत मराठे (पोनि-गुन्हे, विश्रामबाग ते विशेष शाखा), अरुण आव्हाड (पोनि-गुन्हे, डेक्कन ते वपोनि, विश्रांतवाडी), प्रतिभा जोशी (वाहतूक शाखा ते वपोनि, उत्तमनगर, भास्कर जाधव (वपोनि, डेक्कन ते वपोनि, चतु:शृंगी), बाळासाहेब कोपनगर (विशेष शाखा ते वपोनि, शिवाजीनगर), सुनील कलगुटकर (आर्थिक गुन्हे शाखा ते वपोनि, विश्रामबाग), जगन्नाथ कळसकर (वाहतूक शाखा ते वपोनि, वारजे माळवाडी), कृष्णाइंदलकर (पोनि-गुन्हे, दत्तवाडी ते व पोनि, चंदननगर), भागवत मिसाळ (विशेष शाखा ते वपोनि, खडकी), राजेंद्र पाटील (गुन्हे शाखा ते वपोनि, विमानतळ), संपत भोसले (वाहतूक शाखा ते वपोनि, मुंढवा), सुनील विठ्ठल भोसले (वाहतूक शाखा ते वपोनि, वानवडी), राजेंद्र कदम (गुन्हे शाखा ते वपोनि, येरवडा), दीपक लगड (गुन्हे शाखा ते वपोनि, डेक्कन),माया देवरे (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, बंडगार्डन), प्रकाश माशाळकर (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, खडक), बापू शिंदे (वाहतूक शाखा ते वपोनि, शिवाजीनगर), बबन खोडदे (पुणे मनपा अतिक्रमण विभाग ते पोनि-गुन्हे, येरवडा), उदयसिंहभगवान शिंगाडे (विशेष शाखा ते पोनि-गुन्हे, सिंहगड रोड),शब्बीर सय्यद (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, स्वारगेट), राजेंद्र सहाणे (बदलीवर हजर-नियंत्रण कक्ष ते पोनि-गुन्हे, दत्तवाडी), राजेंद्र काळे (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, चंदननगर), बळवंत मांडगे (गुन्हे शाखा ते पोनि-गुन्हे, विमानतळ), सरदार पाटील (वपोनि, सिंहगड रोड तेविशेष शाखा), दुर्योधन पवार(वपोनि, मार्केट यार्ड ते वपोनि, सिंहगड रोड), संभाजी निंबाळकर (विशेष शाखा ते वपोनि, मार्केट यार्ड) आणि हरिभाऊ शितोळे (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा).६४ सहायक निरीक्षक,२२३ उपनिरीक्षकांचा बदल्या४लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांपाठोपाठ शहरातील ६४ सहायक पोलीस निरीक्षक आणि २२३ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पडाव्यात, यासाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत़

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे