शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

४५० मद्य व्यावसायिकांना लाभ

By admin | Updated: April 14, 2017 04:38 IST

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटरच्या आतील मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल, बार व तत्सम आस्थापना बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाच्या

पुणे : राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटरच्या आतील मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल, बार व तत्सम आस्थापना बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाच्या महसुलावरच याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे महापालिकांच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांच्या हस्तांतराची एक ते दीड महिन्यात नवी अधिसूचना (डी-नोटिफिकेशन) काढण्यात येईल. त्याचा लाभ महापालिका हद्दीतील ४५० व्यावसायिकांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही महामार्गांची देखभाल-दुरुस्ती पालिकेकडे आहे. अशा रस्त्यांची यादी करण्यात आली आहे. नवीन अधिसूचना तयारीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवीन अधिसूचनेचे काम अंतिम टप्प्यातसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या क्षेत्रातील लोकसंख्या २० हजारांपेक्षा जास्त आहे, तेथील महामार्गांवर ५०० मीटरचा निकष लागू करण्यात आला आहे, तर २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असेल तेथे २२० मीटरचा निकष लागू झाला आहे. पुणे विभागांतर्गत ४ राष्ट्रीय महामार्ग, ३५ राज्य महामार्ग आणि एक द्रुतगती मार्ग येतो.राज्य उत्पादनशुल्क विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि भूसंपादन विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली असून, जिल्ह्यातील २ हजार ५०० परवानाधारकांपैकी महामार्गांच्या दुतर्फा ५०० तसेच २२० मीटरच्या आतील १ हजार ६०० मद्यविक्री करणाऱ्या आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या हद्दीतील महामार्गांच्या मर्यादेत येणाऱ्या ४५० हॉटेल व दुकानांवरही ही कारवाई झालेली आहे. या रस्त्यांचा हस्तांतरणाचा थेट फायदा या आस्थापनांना होईल.