शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन चिमुकल्या मुलींवर बलात्कार करणा-या 45 वर्षीय नराधमाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:07 IST

पुणे : सहा सीटरमध्ये झोपलेल्या लहानग्या तीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे : सहा सीटरमध्ये झोपलेल्या लहानग्या तीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचेचाळीस वर्षीय नराधमाने दोन चिमुकल्यांवर बलात्कार केला तर तिस-या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करताना मुलींनी गोंधळ घातल्यामुळे ती त्याच्यापासून बचावली.येरवडा येथील अभिजित हॉटेल समोरील गल्ली क्रमांक 1 मध्ये 2 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता ही घटना घडली. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाल्याने नराधमाला अटक करण्यात आली आहे. भवरलाल सखाजी रांगे (वय 45, रा. संजय पार्क, लोहगाव विमानतळ रास्ता मूळ रा. राजस्थान ) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा पती आणि तीन मुली या पूर्वी लोहगाव येथे राहण्यास होते. तेथील कामावरून काढून टाकण्यात आल्यामुळे हे कुटुंब तेथील घर सोडून दिवसभर काम करून एका सिक्स सिटरमध्ये झोपत होते. घटनेच्या दिवशी रात्री फिर्यादी तिच्या आईकडे गेली होती आणि तिचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता. फिर्यादीच्या वय नऊ, आठ आणि चार या तीन मुली त्यावेळी सिक्स सिटरमध्ये झोपल्या होत्या. आरोपी भवरलाल याने यापैकी दोन मुलींवर त्याने बलात्कार केला. तिस-या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करताना मुलींनी गोंधळ केल्यामुळे त्याचा हा प्रकार उघडकीस आला. येरवडा पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मनिषा टुले पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगCrimeगुन्हा