शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अबोला धरल्याने 41 वर्षीय प्रियकराचा प्रेयसीच्या घरासमोर धिंगाणा; खडकीतला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 11:05 IST

प्रियकराविरोधात गुन्हा दाखल...

पुणे/ किरण शिंदे : दीड वर्षापासून प्रेम संबंध, मात्र मागील तीन दिवसांपासून प्रेयसीने अबोला धरल्याने प्रियकराने तिच्या घरासमोर जात धिंगाणा घातला. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाऊ पाटील रस्त्यावरील एका उच्चभ्रू सोसायटीच्या खाली हा रविवारी रात्री हा प्रकार घडला. प्रेयसी खाली येत नाही म्हटल्यावर आरोपीने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकारानंतर प्रेयसीने खडकी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील प्रेयसी 29 वर्षाची तर प्रियकर 41 वर्षाचा आहे. मागील दीड वर्षापासून त्यांच्यात प्रेम संबंध आहेत. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून फिर्यादी या आरोपीसोबत बोलत नव्हत्या. आरोपी प्रियकराने फिर्यादी सोबत बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला. प्रेयसीच्या मोबाईलवर फोनही केले. मात्र तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सटकलेल्या प्रियकराने थेट प्रेयसीचे घर गाठले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ती राहत असलेल्या सोसायटीच्या खाली जाऊन त्याने धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. तरीसुद्धा ती बोलत नाही म्हटल्यावर आरोपीने तिला शिवीगाळ केली. प्रियकराच्या या धिंगारानंतर प्रेयसीने खडकी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी ही गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगKhadkiखडकी