शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

२८ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 26, 2015 23:18 IST

जिल्ह्यात २८ टँकरने २७ गावे व १४८ वाड्यांना सुमारे ४८ हजार ९१३ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ३४ टँकरने ६३ हजार ४0५ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत होता.

पुणे : जिल्ह्यात २८ टँकरने २७ गावे व १४८ वाड्यांना सुमारे ४८ हजार ९१३ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ३४ टँकरने ६३ हजार ४0५ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आजच्या तारखेला ६ टँकर कमी आहेत. यात बारामतीत सर्वाधिक ८ टँकर सुरू असून, गेल्या महिनाभरापासून ही संख्या स्थिर आहे. त्या पाठोपाठ पुरंदर तालुक्यात ५ टँकर सुरू आहेत. २८पैकी शासकीय टँकर २४ तर खासगी टँकर ४ आहेत. २ पिकव्हॅनद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तो भोर तालुक्यात आहे. प्रशासनाने १७ विहिरी व २ खासगी बोअरचे अधिग्रहण केले आहे. (प्रतिनीधी)आंबेगाव : २ (४) बारामती : ८ (८) भोर : ३ (४) दौंड : २ (0) हवेली : २ (५) इंदापूर : 0 (२) जुन्नर : 0 (१) खेड : ३ (४) पुरंदर : ५ (२) शिरूर : १ (0) वेल्हा : २ (४) ४जिल्ह्यात यंदा इंदापूर, मुळशी, मावळ, जुन्नरला टँकर नाहीत.४गेल्या वर्षी दौंडला एकही टँकर नव्हता. यंदा २ टँकर, तर शिरूरला एकही टँकर नव्हता, यंदा १ टँकर.४गेल्या वर्षी पुरंदरला फक्त २ टँकर होते, यंदा ५ टँकर सुरू.४गेल्या वर्षी हवेलीत ५ टँकर होते, यंदा दोनच.