शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबई महामार्गावर वर्षभरात २८ जणांचा मृत्यू; तर ३१ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 12:47 IST

किरकोळ जखमी आणि किरकोळ अपघातांची तर मोजदादच नाही

पुणे: गेल्या वर्षभरात पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला असून, ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी आणि किरकोळ अपघातांची तर मोजदादच नाही. महामार्ग पोलिस पुणे विभागांतर्गत २०२२ वर्षाची ही नोंद आहे.

महामार्गावरून प्रवास करत असताना वाहतूक नियमांचे पालन न करणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणे, वाहनाचा अनियंत्रित वेग, अपघात प्रवण क्षेत्र यामुळे अनेक अपघात होत आहेत. याची नोंद महामार्ग पोलिसांकडून ठेवली जाते. पुणे विभागात असलेल्या महामार्ग पोलिसांच्या खंडाळा आणि वडगाव केंद्रादरम्यान झालेले हे अपघात आहेत.

अपघात रोखण्यासाठी...

- द्रुतगती मार्गावर तुटलेले रोप बॅरियर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी साईन बोर्ड बसवण्यासाठी आयआरबी आणि एमएसआरडीसी यांच्याकडे पाठपुरावा करून महामार्ग पाेलिसांनी हे काम पूर्ण करून घेतले.- टोलनाक्यांवर थांबून विनासीटबेल्ट वाहन चालवणाऱ्यांचे प्रबोधन केले, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.- द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांनी लेन कटिंग करू नये, यासाठी शासकीय वाहनांच्या ध्वनिक्षेपकांवरून आवाहन केले. तसेच लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.- महामार्गावर अनधिकृतपणे थांबणाऱ्या वाहनांवर पेट्रोलिंगच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली, तसेच ती वाहने लगेच हटवण्यात आली.- सीटबेल्ट न लावणाऱ्या तसेच लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी एक पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस कर्मचारी यांचे पथक सुरू केले.

एकूण अपघात, मृत्यूंची संख्या आणि जखमी..

पुणे विभागातील खंडाळा आणि वडगाव या दोन ठिकाणी वर्षभरात ४५ अपघात झाले. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण गंभीर जखमी झाले.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू