शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

लिंगाळी येथील २३ टन शुगरकिंग कलिंगड दुबईस रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 14:05 IST

मुंबईच्या बंदरातून वातानुकूलित कंटेनर जहाजामार्फत ही कलिंगड दुबईला जाणार आहेत.

ठळक मुद्दे६५ दिवसांत उत्पन्न : सव्वादोन एकरांत कलिंगडाची शेतीकलिंगडचे रंग, चव, पाहून २३ टन कलिंगडाची दुबईसाठी निवड

दौंड : लिंगाळी (ता. दौंड) येथील प्रगतशील शेतकरी काशिनाथ जगदाळे सव्वादोन एकरांत शुगरकिंग या जातीच्या कलिंगडाचे जोमाने पीक घेतले. दरम्यान, उत्पादित केलेल्या कलिंगडापैैकी २३ टन कलिंगड दुबईला निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या बंदरातून वातानुकूलित कंटेनर जहाजामार्फत ही कलिंगड दुबईला जाणार आहेत. साधारणत: आठवडाभरात ही कलिंगडे दुबईला पोहच होतील. रमजान सणामुळे दुबईत कलिंगडला मोठी मागणी असते. त्यानुसार महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात दुबईला कलिंगडाची निर्यात केली जाते.  विकास नागवडे आणि रमया अजिजकुमार या दोघांनी लिंगाळी येथे कलिंगडच्या शेतीला भेट दिली. कलिंगडचे रंग, चव, पाहून २३ टन कलिंगडाची निवड दुबईसाठी करण्यात आली आहे.  यासंदर्भात कलिंगड उत्पादक शरद जगदाळे व काशिनाथ जगदाळे व म्हणाले की, कलिंगडाचे १५ हजार रोपे आणली. सव्वा दोन एकरात ही रोपे लावण्यात आली. साधारणत: ६५ दिवसांनी परिपक्व झालेले कलिंगड शेततून काढण्यात आले. त्यानुसार तोडलेले २३ टन कलिंगड दुबईला निर्यात झाली. 

टॅग्स :PuneपुणेDubaiदुबईfruitsफळेFarmerशेतकरी