शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

हांडेवाडीत लागलेल्या आगीत २०० वाहनं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 11:00 PM

हापालिकेच्या अतिक्रमण विभागानं जप्त करून ठेवलेल्या वाहनांना आग

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं जप्त करून ठेवलेल्या सुमारे २०० वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये अनेक दुचाकी, कार, हातगाड्या, टेम्पो जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी संध्याकाळी  सात वाजण्याच्या सुमारास घडली. हांडेवाडी येथील जेएसपीएम कॉलेज जवळच्या मैदानात हा प्रकार घडला. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.हांडेवाडी सर्व्हे क्र. ५६ येथे जेएसपीएम कॉलेज जवळील मैदानात पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई करून जप्त केलेली वाहनं ठेवण्यात आली होती. या वाहनांना आज संध्याकाळी सातच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक आणि हडपसर अग्निशमन केंद्रातून तीन आगीचे बंब घटनास्थळी रवाना झाले. त्याशिवाय एक टँकर आणि काही खासगी टँकरच्या मदतीनं ही आग साडेआठच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात आली. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

टॅग्स :fireआगPuneपुणे