डिंगोरे येथे २ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:13 IST2021-02-27T04:13:16+5:302021-02-27T04:13:16+5:30

डॉ. सारोक्ते म्हणाले, २४ फेब्रुवारीपासून या विभागात पुन्हा कोरोना रुग्ण सापडत आहेत. दि २४ ला ४, दि.२३ ला ...

2 corona affected at Dingore | डिंगोरे येथे २ कोरोनाबाधित

डिंगोरे येथे २ कोरोनाबाधित

डॉ. सारोक्ते म्हणाले, २४ फेब्रुवारीपासून या विभागात पुन्हा कोरोना रुग्ण सापडत आहेत. दि २४ ला ४, दि.२३ ला २, दि. २५ ला ०, तर दि. २६ ला डिंगोरे गावात २ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यामुळे परिसराची बाधितांची संख्या ९१९ झाली आहे त्यातील ८५९ बरे झाले आहेत १३ जण उपचार घेत आहेत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे गावातील बाधितांची एकूण संख्या ६२ झाली आहे. ५९ बरे झाले आहेत २ जणांवर उपचार सुरु आहेत. १ जणाचा मृत्यू झाला आहे. या परिसरातील काही नागरिक नियम पाळीत नाही. विनामास्क फिरतात. सोशल डिस्टन्सचे पालन नाही. त्यामुळे रुग्ण सापडत आहेत, असे डॉ. सारोक्ते म्हणाले.

Web Title: 2 corona affected at Dingore